राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (NATS)

शिक्षुता प्रशिक्षण/व्‍यावहारिक बोर्ड द्वारा सुरु केलेले

मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार

गोपनियता

शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण बोर्ड / व्यावहारिक प्रशिक्षण बोर्ड (BOAT/BOPT) हे आपोआप, उमेदवार, संस्था आणि उद्योग यांची कोणतीही वैयक्तिक माहिती (जसे नाव, टेलिफोन नंबर किंवा ई-मेल पत्ता इत्यादी) गोळा करत नाही, ज्यामुळे आम्ही त्यांना वैयक्तिकरित्या ओळखू शकू.

शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण बोर्ड/ व्यावहारिक प्रशिक्षण बोर्ड (BOAT/BOPT) वेबसाइट्वर जर वैयक्तिक माहिती देण्याविषयी विनंती करत असेल तर, ही माहिती कोणत्या विशेष कारणांसाठी घेतली जात आहे हे सांगीतले जाइल. आणि वैयक्तिक माहिती संरक्षण करण्यासाठी पुरेसे सुरक्षा-उपाय योजले जातील.

शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण बोर्ड / व्यावहारिक प्रशिक्षण बोर्ड (BOAT/BOPT) यांना स्वखुशीने दिलेली वैयक्तिक माहिती आम्ही कोणत्याही तृतीय पक्षाला देत अथवा विकत नाही. या पोर्टलवर दिलेली माहिती नुकसान, गैरवापर, अनधिकृत प्रवेश, किंवा प्रकटीकरण, कोणतीही माहिती बदल किंवा विकृती पासून सुरक्षीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल.

आम्ही उपयोगकर्त्याची काही माहिती जसे ईंटरनेट प्रोटोकोल (IP) पत्ते, डोमेन नाव, ब्राउजरचा प्रकार, ऑपरेटींग सिस्टीम, पोर्टल च्या भेटीची तारीख आणि वेळ व पाहिलेली पाने. आम्ही या पत्त्यांचा आमच्या साईट्ला भेट देणाय्रा व्यक्तिच्या ओळखी जोडण्याचा प्रयत्न करत नाही, जोपर्यंत साईट्ला धोका आहे असे समजत नाही.

प्रत्यक्ष प्रशिक्षण कायद्यानुसारचा कारभार प्रशिक्षण / मंडळ मंडळे द्वारे प्रदान केलेल्या सामग्रीस

Copyright © 2018 NATS. All Rights Reserved.